शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित
(महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)
मराठी | English
घरोंदा

२००३ साली सिडकोने नवी मुंबईच्या नागरिकांसाठी ३,२३६ निवासांची घरोंदा हि सर्वांगसुंदर गृहनिर्माण योजना सदर केली. सेक्टर ९, घणसोली येथे वसलेल्या ह्या गृहप्रकल्पात ३४ इमारतीत २५, ३४, व ४० वर्गमीटरची घरे उपलब्ध करून देण्यात आली. अप्रतिम सुविधा आणि वाजवी किमतीच्या घरांची हि योजना अत्यंत यशस्वी झाली.


ठळक वैशिष्ठ्ये.

१. आयएसओ ९००१-२००० प्रमाणित गृहनिर्माण योजना

२. भूकंपरोधक, बळकट काँक्रिट वॉल तंत्रज्ञानाचा वापर

३. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इत्यादी आवाक्यात, तसेच संकुलात दुकानेही उपलब्ध

४. घणसोली रेल्वे स्थानकापासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर
सर्वधिकार © सिडको २०१५
नियोजन, विकास, आणि सांभाळ: cyfuture